Tag: @पावसानेघेतलिभरारी#
-
पावसाने घेतली भरारी!
पावसाच्या अधिवेशनामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. या हजेरीने अनेक नगरात – उपनगरात, जिल्ह्यात – तालुक्यात ओसंडून पडणाऱ्या पावसाने लोकांच्या मनात सतर्क राहण्याचे संकेत दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण असो किंवा खेड. असे अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली. कोकणातील सगळे नदी – नाले तुडुंब भरून ओसंडून वाहायला लागली. धरणे, तलाव, मोठ्या नद्यांना सुद्धा पुर…
